Khandesh College Education Society's
Institute of Management And Research, Jalgaon
ISO 9001:2015 Certified Institute
NAAC 'A' Grade Accredited ,NBA Accredited MBA Program
Title:
वाचन संकल्प महाराष्ट्राचा
Description:
महाराष्ट्र शासन व उच्च व तंत्र शिक्षण विभाग या विभागाच्या अधिपत्याखाली विद्यापीठे, महाविद्यालये, सार्वजनिक ग्रंथालये यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची वाचन संस्कृती वाढविण्याकरिता दि. १ जानेवारी ते १५ जानेवारी २०२५ या कालावधी मध्ये "वाचन संकल्प महाराष्ट्राचा" हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या अभिनव उपक्रमाअंतर्गत ग्रंथ प्रदर्शन, सामुहिक ग्रंथ वाचन व पुस्तक परीक्षण स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले आहे.
Event Objective:
विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासात भर व्हावी, विद्यार्थांना प्रत्यक्ष ग्रंथ वाचनाकडे आकर्षित करता यावे .
Event Outcome:
वाचन संस्कृतीच्या विकासाने विद्यार्थी/ तरुणांच्या व्यक्तिमत्त्वाचे भरणपोषण व्हावे तसेच सामाजिक विकास व्हावा.
Event Co-ordinator
Varsha Laxman Zanke
Department
Other
Cotegory
Academic
SubCategory
OTHER
Starting Date
30-12-2024
Ending Date
15-01-2025
Location
Reading Room
Broucher Info
Sr.No
Document Type
Notice of Event
Other Description
Document
1
Broucher
View
2
Broucher
View
Collaboration Details
Sr.No
Collaboration with
Organisation Type
Document
1
Goverment
View
Photos Album
Photo-1
Photo-2
Photo-3
Photo-4
Photo-5
Photo-6
Signature Of Event Cordinator
Signature Of HOD
Signature Of Principle